शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

-तर नववा दिवस आमचा!

By admin | Updated: June 11, 2015 00:08 IST

सहा महिन्यांपासून वारंवार निवेदने देऊन आणि मागण्या करूनही नवसारी येथील देशी दारू दुकान हटविण्याबाबत निर्णय..

अमरावती : सहा महिन्यांपासून वारंवार निवेदने देऊन आणि मागण्या करूनही नवसारी येथील देशी दारू दुकान हटविण्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने नवसारीवासी त्रस्त झाले आहेत. आठ दिवसांंच्या आत नवसारीतील देशी दारू दुकान न हटविल्यास नवव्या दिवशी या देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिला. सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असलेले व समाजस्वास्थ्यासाठी धोक्याचे असलेले नवसारी येथील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली आहे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकजूट होऊन हे दारू दुकान हटविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांसह उत्पादन शुल्क विभागालाही वारंवार निवेदने दिली. यासाठी फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. नवसारी येथील दारू दुकान हटविण्याचा मुद्दा प्रलंबित आहे. दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या दारू दुकानाच्या शेजारीच नवोदय विद्यालय, सैनिकी वसतिगृह, गायत्री नर्सिंग स्कूल, मनपा प्राथमिक शाळा, दत्तमंदिर, बौध्दविहार आहे. आठवडाभराच्या आत हेदुकान येथून हटवावे अन्यथा नवव्या दिवशी हल्लाबोल करण्यात येणार आहे.