शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

बातमी/ सारांक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

अमरावती : येथील अकोली रे्ल्वे स्थानकावर गाड्यांचे अवागमन नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी दिसून येत नाही. हल्ली अकोली रेल्वे ...

अमरावती : येथील अकोली रे्ल्वे स्थानकावर गाड्यांचे अवागमन नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी दिसून येत नाही. हल्ली अकोली रेल्वे स्थानक निर्मनुष्य आहे. स्थानकासमोरील मार्गाची चाळण झाली आहे.

-------------------

बडनेरा आठवडी बाजारातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

अमरावती : बडनेरा नवी वस्तीच्या आठवडी बाजारात अतिक्रमण वाढत असताना, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. लोकप्रतिनिधींच्या ‘आशीर्वादा’ने हे अतिक्रमण वाढत असून, आठवडी बाजारात भविष्यात जागा राहणार नाही, असे चित्र आहे.

--------------------------

पॅसेंजर गाड्या सुरू हाेण्याची प्रतीक्षा

अमरावती: लॉकडाऊनपासृून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना विशेष रेल्वे गाडीने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. गाव, खेड्यात प्रवास पॅसेंजर गाड्यांनी सुकर असून, या गाड्या सुरु करव्यात, अशी मागणी आहे.

-----------------------

चांदूर रेल्वे मार्गावर कचरा डेपो

अमरावती : स्थानिक चांदूर रेल्वे मार्गावर कारागृह संरक्षणिभंतीलगत जागोजागी कचरा साठवून ठेवण्यात येत आहे. हा कचरा रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.

----------------------------

राजापेठ उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

अमरावती : राजापेठ उड्डाणखाली भुयारी गटार योजनेची कामे सुरू आहेत. त्यामुळे

वाहतूक पुलावरून सुरू आहे. एकाच वेळी वाहनांची गर्दी होत असल्याने चालकांना बरेचदा पुुलावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.