शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

न्यू प्रभात कॉलनीत आढळला बिबट!

By admin | Updated: September 14, 2015 00:07 IST

शहरातील मध्य वस्तीत असणाऱ्या न्यू प्रभात कॉलनीत सायंकाळी ४.४५ वाजता बिबट आढळल्याची माहिती एका ७० वर्षीय वृध्दाने वनविभागाला दिली.

अमरावती: शहरातील मध्य वस्तीत असणाऱ्या न्यू प्रभात कॉलनीत सायंकाळी ४.४५ वाजता बिबट आढळल्याची माहिती एका ७० वर्षीय वृध्दाने वनविभागाला दिली. शिकारी प्रतिबंधक पथकाने सर्व परिसरात पिंजून काढल्यावर बिबट दिसल्याचे कुठलेही पुरावे वनकर्मचाऱ्यांच्या हाती लागले नाही. मात्र, बिबटच्या आढळल्याच्या अफवेमुळे शिकारी प्रतिबंधक पथकाची चांगलीच दमछाक झाली होती. न्यू प्रभात कॉलनीतील रहिवासी लाहोरे यांनी बिबट आढळल्याची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती वनविभागाला दिल्यावर काही वेळातच शिकारी प्रतिबंधक पथकांतील पी.टी. वानखडे, अमोल गावनेर, रविंद्र कुंडलकर, फिरोज खान सतीश उमक, मनोज ठाकूर, चंदू ढवळे, विरेंद्र उज्जैनकर व वाहनचालक तनपुरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी लाहोरे यांच्या माहितीवरून बिबटची शोधाशोध सुरु केली. बिबटच्या पायाचे ठसे पाहण्याचे प्रयत्न सुरु केले, मात्र, बिबटच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी न्यू प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची चौकशी करुन आजुबाजूचा सर्व परिसरात पिंजून काढला. तब्बल तासभर वनकर्मचाऱ्यांनी बिबटचा शोध घेतला, मात्र बिबट दिसल्याची शहानिशा झाली नाही. मात्र, या अफवेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. या अफवेमुळे शहरात दहशत निर्माण झाली होती. सायंकाळपर्यंत बिबटचा शोधशोध सुरु होती, मात्र, त्यानंतर अंधार पडल्यामुळे बिबटचा शोध घेता आला नाही. आता सोमवारी वनकर्मचारी बिबटचा शोध घेणार आहे.