शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताच्या वापरावर नियंत्रणाची गरज

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना शेतजमिनीवर दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढत असलेला वापर

अमरावती : मानवाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना शेतजमिनीवर दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढत असलेला वापर यावरही नियंत्रण ठेवणे पर्यावरणासाठी  तेवढेत महत्त्वाचे आहे पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी शासनामार्फ त विविध योजना राबविल्या जातात. यासाठी विविध शासकीय कार्यालयाना जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत मात्र ही जबाबदारी सर्वांची आहे. प्रदूषण विरहित पर्यावरणाचा समतोल रोखणार्‍यांपैकीच एक म्हणजे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आहे . जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे  वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बाधित झालेले पर्यावरण नियंत्रणात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. त्याच अनुषंगाने पाण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत काही उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. रासायनिक खतावर नियंत्रण आवश्यकदिवसेंदिवस शेतजमिनीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने जलस्तोत्रामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते. परिणामी पाणी हे दूषित होऊन ते आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे पर्यावरणाचा उद्देश साध्य करण्यासाठी व रासायनिक खताच्या माध्यमातून वाढत असलेले पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण रोखण्याकरिता यावर नियंत्रण मिळविणे काळाची गरज आहे.सेंद्रिय खताचा वापर गरजेचाजलस्तोत्रातून निर्माण होणारे प्रदूषण हे रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे होते. जमिनीच्या मुळापर्यंत रासायनिक खताचे अंश पोहोचत असल्याने जलस्तोत्रात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. पॅरामीटरच्या धोरणानुसार पाण्यातील नायट्रेटचे आवश्यक तेवढे प्रमाण न राहता ते वाढत जाते. त्यामुळे असे पाणी पिल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे.