शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नवरात्रौेत्सव प्रारंभ अंबा-एकवीरा देवी मंदिरांत भक्तांचा जनसागर

By admin | Updated: October 14, 2015 00:12 IST

आदिमायेच्या उत्सवाला अंबानगरीत मंगळवारी जल्लोषात सुरुवात झाली.

अंबानगरीत ४७८ दुर्गादेवी, ५० शारदादेवी विराजमानअमरावती : आदिमायेच्या उत्सवाला अंबानगरीत मंगळवारी जल्लोषात सुरुवात झाली. शहरात ४७८ दुर्गा तर ५० शारदादेवींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर उसळला आहे. मंदिर परिसरात दर्शनार्थींच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांनी अंबा-एकवीरा मंदिर परिसरासह शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरवर्षी डीजेच्या तालावर दुर्गोत्सव साजरा करण्याची पध्दत यंदा मोडीत निघाली. दुर्गोत्सव मंडळांनी परंपरागत वाद्यांच्या तालावर,लेझिम, आतषबाजी आणि भजनांच्या नादात जगदंबेची मिरवणूक काढली.‘दुर्गा माता की जय, शारदा देवी की जय’ या घोषणांनी शहरातील रस्ते दणाणून गेले होते. गुलालाची उधळण केली.३४ ठिकाणी रंगणार गरबा आदिमायेची आराधना करण्याचा पारंपारिक आणि लोकप्रिय प्रकार म्हणजे गरबा. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३४ ठिकाणी गरबा रंगणार आहे. याठिकाणी गरबा आयोजनाला पोलिसांनी परवानगी दिली असून मंगळवारी रात्रीपासून शहरात गरब्याची धूम पाहायला मिळणार आहे. नियमबाह्य वाहतुकीवर कारवाई वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायदा १९८८ व मुंबई पोलीस कायदा १९५१ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे शहर पोलीस उपायुक्त, सोमनाथ घार्गे यांनी कळविले.