निसर्ग खुणावतेय... विदर्भात सलग चार दिवस पावसाने कहर केला. जिकडे-तिकडे पूरसदृश स्थिती होती. दऱ्याखोऱ्यात सर्वत्र निसर्गाने हिरवा शालू पांघरलाय. अमरावती शहरालगतच्या वडाळी वनपरिक्षेत्रात अशा स्थितीत राष्ट्रीय पक्षी मानला जाणारा मोर एका वाळलेल्या झाडावर उभा राहून हिरवळ व पावसाचा मिलाप न्याहाळताना टिपलेले हे छायाचित्र.
निसर्ग खुणावतेय...
By admin | Updated: July 15, 2016 00:28 IST