शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

राष्ट्रवादी महिलांची ‘संविधान बचाव’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस देशभर ‘संविधान बचाव, देश बचाव’ ही मोहीम राबवित असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भाजप सरकारांच्या ...

ठळक मुद्देपत्रकार परिषद : माजी मंत्री फौजिया खान यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस देशभर ‘संविधान बचाव, देश बचाव’ ही मोहीम राबवित असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भाजप सरकारांच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आयोजित मोहिमेदरम्यान विभागनिहाय महिला मेळावे होत असल्याचे फौजिया खान म्हणाल्या. विदर्भातील पहिली विभागीय बैठक अमरावती येथे शुक्रवारी झाली. १७ जुलैला नागपूर येथे वसंतराव देशपांडे सभागृहात मेळावा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. या मेळाव्यानंतर ईव्हीएम व मनुस्मृती दहन केली जाईल. देश तसेच राज्यातील घडामोडी पाहता, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आली असून, अघोषित आणीबाणी लादल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी अभियानाची माहिती दिली.पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, शहराध्यक्ष सुचिता वनवे, सुषमा बर्वे, संगीता देशमुख, कल्पना बुरंगे, अनिता गावंडे, आशा गोट माधुरी शिंगणे, अरुणा गावंडे उपस्थित होत्या.अभियंता भवनात बैठक... : ‘संविधान बचाव देश बचाव’ मोहिमेनिमित्त विदर्भस्तरीय मेळावा १७ जुलै रोजी नागपूर येथे होत आहे. नियोजनासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष फौजिया खान, आ. विद्या चव्हाण, राजलक्ष्मी भोसले, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, वसुधा देशमुख, सुनील वºहाडे, राजेंद्र महल्ले यांच्या उपस्थितीत अभियंता भवनात नियोजन बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन माजी प्रदेशाध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी केले होते.