शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अन्न सुरक्षेत ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:01 IST

राज्यात आधार सीडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देगिरीश बापट : मंत्रालयातील अपिलाची प्रकरणे विभागस्तरावर निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात आधार सीडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ९९ लाख शिधापत्रिकांचा समावेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मंत्रालयस्तर सुनावनीसाठी असलेली अपिलाची प्रकरणे आता विभागीय स्तरावरच निकाली काढण्यात येणार आहे. अमरावती विभागातील १८ प्रकरणे गुरूवारी निकाली काढण्यात आली. नव्या प्रक्रियेमुळे मुंबईला येण्याचा त्रास वाचत असल्याचे ना. बापट म्हणाले. ४४ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ५६.६३ लाख आणि ५९ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ३६.७३ लाख व अन्य असे एकूण ९९ लाख ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांच्या कमाल मर्यादा वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेनुसार ३० एप्रिलपर्यंत आधार सिडींग होऊन पात्र सर्व लाभार्थींचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश होईल, असे ना. बापट यांनी सांगितले. पत्रपरिषदेला विभागीय पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर उपस्थित होते.बडनेऱ्यातील ‘त्या’ तथाकथित धाडीची चौकशीसात कोटी एवढ्या इष्टाकांच्या मर्यादेत लाभार्थी सामावून घेताना अंत्योदय व बीपीएलचे सर्व लाभार्थी सामावून घेतले जाणार आहे. परंतु केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्याकरिता एक लाख एवढ्या वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा असल्याने शहर व ग्रामीण भागात विहीत उत्पन्नाच्या मर्यादेत लाभार्र्थींचा समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बडनेरा येथील एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक रेशन दुकान दिले गेले. त्या व्यक्तीला देण्यात आलेल्या रेशन दुकानासह पुरवठा विभागाच्या तथाकथित धाडीविषयीच्या चौकशीचे आदेश ना. बापट यांनी दिले.