शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:28 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक सुरू केली जाणार आहे. यात नियमित अभ्यासक्रमासाठी ८० क्रेडिट, तर त्याव्यतिरिक्त इतर अभ्यासेतर उपक्रमांसाठी २० क्रेडिट असे १०० क्रेडिट असणार आहे.

ठळक मुद्देभूषण पटवर्धन : विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवस

अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँक सुरू केली जाणार आहे. यात नियमित अभ्यासक्रमासाठी ८० क्रेडिट, तर त्याव्यतिरिक्त इतर अभ्यासेतर उपक्रमांसाठी २० क्रेडिट असे १०० क्रेडिट असणार आहे.विद्यार्थ्यांना मिळालेले क्रेडिट नॅशनल अ‍ॅकेडमिक क्रेडिट बँकमध्ये जमा होतील. त्याचा विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी खूप फायदा होईल, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी दिली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन (एन.सी.एस.टी.सी), भारत सरकार व राजीव गांधी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशन, राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठात झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले, एन.एस.डी.चे समन्वयक नितीन फिरके उपस्थित होते.भौतिकशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे फित कापून पटवर्धन यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक नितीन फिरके, संचालन नीरज घनवटे, तर आभार प्रदर्शन मनीषा कोडापे यांनी केले.