शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांना अटक करुन नार्को टेस्ट करा

By admin | Updated: September 2, 2016 00:07 IST

ंिपंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थानच्या आश्रमात प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रयत्न झाला आहे.

दादासाहेब क्षीरसागर यांची मागणी : मातंग समाजाचा शनिवारी महामोर्चाअमरावती : ंिपंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थानच्या आश्रमात प्रथमेश सगणे या चिमुकल्याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रयत्न झाला आहे. तरीही पोलीस मुख्य आरोपी शंकर महाराजांना अटक करीत नाहीत, पोलिसांची भूमिका संशयास्पद असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे. तसेच शंकर महाराजांना अटक करुन त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेतून केली आहे.शंकर महाराजांना अटक करुन प्रथमेश सगणे व अजय वनवेला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवार ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाद्वारे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रपरिषदेतून दादासाहेब क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. प्रथमेश सगणे याचा गळा चिरुन नरबळी देण्याचा प्रकार झाला असताना मुख्य आरोपींना का अटक करण्यात आली नाही? याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असता तुम्हीच सांगा याप्रकरणी काय करावे? असा सवाल त्यांनी केला. हे अत्यंत दुर्देवी आहे, असे शल्य त्यांनी व्यक्त केले. अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने करून शंकर महाराजांना अटक करण्याची मागणी केली आहे. तथापि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. पिंपळखुटा येथे ‘मानवत नरबळी’प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचा दाट संशय त्यांनी व्यक्त केला. प्रथमेशवरील नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस आरोपींना अभय देत असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्यास विविध वास्तव पुढे येतील, असा दावा त्यांनी केला.३ सप्टेंबर रोजी महामोर्चाअमरावती : किंबहुना पोलीस अधीक्षकांनी प्रथमेश नरबळी प्रकरणी नेमके झाले काय? याचा खुलासा करुन जनसामान्यांच्या मनात माजलेले काहूर दूर करावे, अशी मागणी मातंग समाजाच्यावतीने दादासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे. मातंग समाजाचा मोर्चा हा सर्वसामान्यांचा असून यात कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागातून मातंग समाज मोर्चात सहभागी होत असून प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. दरम्यान उत्तमराव भैसने, सुनील घटाळे, गणेशदास गायकवाड, राजाभाऊ हातागडे, मेजर महादेव खंडारे, बबन इंगोले, प्रभाकर वाळसे, प्रमोद खंडारे, गणेश कलाणे, विजय गायकवाड आदींनी शंकर महाराजांना अटक करुन आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात येईल, असे सांगितले.