शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव पंचायत समितीत डॉ. आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST

मंगरूळ चव्हाळा येथे आदरांजली मंगरूळ चव्हाळा : स्थानिक ग्रामपंचायतीत सरपंच नीलेश निंबर्ते यांनी महामानवाच्या प्रतिमेला हारार्पण केले. याप्रसंगी उपसरपंच ...

मंगरूळ चव्हाळा येथे आदरांजली

मंगरूळ चव्हाळा : स्थानिक ग्रामपंचायतीत सरपंच नीलेश निंबर्ते यांनी महामानवाच्या प्रतिमेला हारार्पण केले. याप्रसंगी उपसरपंच शोभा चव्हा‌ळे, सदस्य राजेश पासरकर, अतुल ठाकूर, अश्विनी चव्हाळे, ग्रामविस्तार अधिकारी इसळ, ग्रामस्थ दत्ताजी तीरमारे, अनिल झोपाटे, वसंतराव निंबर्ते आदी उपस्थित होते.

------------

वाघोडा ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील वाघोडा ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पार पडली. याप्रसंगी सरपंच जीविता जगताप, उपसरपंच ओमप्रकाश साबळे, ग्रामसेवक जयश्री काकडे, सदस्य नारायण बगवे, स्मिता मेटकर, शशिकला मेटकर, अरुण सारवे, अमोल मेटकर, पांडुरंग दुर्गे, विनायक मेटकर, अक्षय ढाकूलकर, जगदीश सारवे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पाटील, मधुकर मंडवधरे, धनपाल वाघमारे, सचिन करडे, चंदू मेहेंगे आदी उपस्थित होते.