शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या इमारतींवर महापालिकेचे सेवा शुल्क

By admin | Updated: July 14, 2014 23:42 IST

भारतीय राज्य घटनेच्या कलम २८५ अन्वये संघ राज्याच्या मालमत्तेस राज्याचा कर आकारता येत नाही. मात्र राजकोट महापालिका पॅटर्न नुसार सेवा शुल्क आकारता येत असल्याने महापालिका आयुक्त

अमरावती : भारतीय राज्य घटनेच्या कलम २८५ अन्वये संघ राज्याच्या मालमत्तेस राज्याचा कर आकारता येत नाही. मात्र राजकोट महापालिका पॅटर्न नुसार सेवा शुल्क आकारता येत असल्याने महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी केंद्र शासनाच्या कार्यालयीन इमारतींवर सेवा शुल्क आकारण्याची तयारी सुरु केली आहे. या शुल्क वसुलीतून वर्षाकाठी ५ ते १० कोटींचे उत्पन्न वाढणार आहे.शहरात केंद्र शासनाचे रेल्वे, डाक, आयकर, बँक, विक्री कर, सैनिक कार्यालय, आयुर्विमा आदी कार्यालयांच्या इमारती आहेत. या कार्यालयांना महापालिकेचा कोणताही कर आकारला जात नाही. भारतीय राज्य घटनेच्या कलम २८५ नुसार संघ राज्याच्या इमारती आणि रेल्वे कायदा १९८९ अन्वये १३५(१),१८४(१) नुसार रेल्वे इमारतींवर कर आकारता येत नाही. मात्र संबंधित विभाग दिवाबत्ती, रस्ते, नाल्या, साफसफाई आदी महापालिकांच्या सुविधांचा लाभ घेतात. त्यामुळे केंद्र शासनाच्या इमारतींवर मालमत्ता कर न लावता सेवा शुल्क वसूल करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. यातून मनपाच्या तिजोरीत भर पडणार आहे. शासकीय कार्यालयांना महापालिकेचे पत्रयापूर्वी राजकोट महापालिकाविरुद्ध युनियन आॅफ इंडिया सिव्हिील अपील-२००३, अहमदाबाद महापालिका विरुध्द् युनियन आॅफ इंडिया, वडोदरा महापालिका विरुध्द केंद्र शासन या सिव्हिल याचिकेवर सवौच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना मालमत्ता कराऐवजी सेवा शुल्क आकारण्याची सुट दिली आहे. सवौच्च न्यायालयाने हा आदेश २००४ मध्ये केंद्र शासनाला कळविला आहे. सवौच्च न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी सेवा शुल्कच्या रुपाने महापालिकेने केली तर उत्पन्नात बरीच वाढ होईल, ही शक्यता आहे. सेवा शुल्क लागु करण्याच्या अनुषंगाने आयुक्त अरुण डोंगरे हे संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा करुन लवकरच करार करणार असल्याची माहिती आहे.