शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या निवडणुका आता वॉर्ड पध्दतीने

By admin | Updated: November 29, 2014 23:12 IST

शासनकर्ते आपल्या सोयीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत राजकारण ताब्यात घ्यायचे. मात्र आता महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका या एक सदस्यीय (वॉर्ड) प्रणालीनेच घेण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय : प्रभाग प्रणालीला फाटागणेश वासनिक - अमरावतीशासनकर्ते आपल्या सोयीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत राजकारण ताब्यात घ्यायचे. मात्र आता महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका या एक सदस्यीय (वॉर्ड) प्रणालीनेच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सन २०१७ मध्ये होणारी अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही वॉर्ड प्रणालीनेच होईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.महापालिकांच्या निवडणुका म्हणजे राज्य शासनकर्त्यांनी ठरविल्याप्रमाणे होत असत. परंतु शासनकर्त्यांच्या मनमानी कारभारावर न्यायालयाने लगाम लावला आहे. आता बहुसदस्यीय निवडणूक प्रणालीला फाटा देण्यात आला आहे. मुंबई येथील रहिवासी ज. वी. पवार यांनी राज्य शासनाच्या महापालिका सार्वत्रिक निवडणूक विषयी वेगवेगळ्या भूमिकांवर आक्षेप नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सन २०१२ मध्ये दाखल याचिकेवर राज्य शासनाची बाजू न्यायालयाने जाणून घेतली. याचिकाकर्त्यांच्या वकिलानेसुद्धा पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या भावना न्यायालयात यादरम्यान मांडल्यात. राज्यकर्ते आपल्या सोईनुसार महापालिका सार्वत्रिक निवडणुका घेत असून सामान्यांना निवडून येण्याची आडकाठी टाकली जाते, ही बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयात भक्कमपणे मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसदस्यीय प्रणालीत निवडून आल्यानंतर विकास कामांची जबाबदारी कोणत्या सदस्यांकडे निश्चित करावी, हे कठीण होते. एकापेक्षा जास्त नागरिकांनाही कामांबाबत कोणत्या सदस्यांकडे आपली गाऱ्हाणी मांडावी, हे समजणे कठीण होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीसंदर्भात धोरण निश्चित होण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली.