शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सांसद आदर्श ग्राम अडगाव बु.मधील विकास कामे खोळंबली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST

सि एस आर फंडामधुन येथील कामाला मंजुरी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा यांच्या कडून ...

सि एस आर फंडामधुन येथील कामाला मंजुरी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा यांच्या कडून अद्याप पर्यंत कामांना तांत्रीक मान्यता मिळाली नाही. प्रस्तावित विकास कामा पैकी फक्त शाळेची इमारत उभारण्यात आली असली तरी

टिमटाळा रेल्वे स्टेशन ला भुयारी मार्ग आवश्यक असल्याने तात्काळ मंजुर करण्यात यावा.गावात स्मशानभूमी व शाळेला वालकपाऊट, गावातील अंतर्गत रस्ते व शेतीचे पांदन रस्ते मंजुर करण्यात यावे. ग्रंथालय बिल्डिंग बांधकाम व व्यायमशाळा, वृद्धआश्रम, तलावाजवळ पर्यटण स्थळ विकसीत करणे. गावाला एकनाथजी रानडे यांच्या नावे प्रवेश व्दार बांधकाम करणे. जुन्या ठिकाणी बसस्टाप बांधकाम करणे.अंजनगाव बारी ते अडगाव बु. रोडवर पुल बांधकाम करणे.शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी मंजूर करून लाभ देणे व रमाई व शबरी व प्रपत्र ड मधिल लाभार्थी यांना प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे व नियमित योजना उदाहरणार्थ चौदा विक्त आयोगाचे व पंधरा विक्त आयोगाचे कामे राबविणे करिता लक्ष केंद्रित करण्यात यावे. अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर दिवटे, ज्ञानेशवराव दिवटे,ग्रामपंचायत सदस्य मंगेश परिमल, प्रफुल परिमल, कल्यानी दिवटे तसेच गोविंद वरकड, मनोज खोब्रागडे, प्रविण जाधव, रविंद्र परिमल , निलेश गांडोळे, राम शिन्दे प्रदिपराव अडगावकर, किसनराव हायगले, सचिन टेकरवाडे, रत्नाकराव शिंदे, नबाबसिग मोहोड, जगदिश बारबैले, माजी सरपंच अंबादासराव पडोळे, सुरेशराव दिवटे, विजय परिमल,मनिष मदनकार, व गावकऱ्यांनी केली आहे.