शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात रेल्वेचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:57 IST

केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील वेतन भत्ता जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वेचालक, सहायक रेल्वेचालकांनी तब्बल ४८ तास निदर्शने केलीत. मात्र, कर्तव्य बजावून आंदोलनात उडी घेतल्याने प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही, हे विशेष.

ठळक मुद्देसातवा वेतन आयोगाचा भत्ता जाहीर करा : कर्तव्य बजावत ४८ तास उपाशी राहून निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील वेतन भत्ता जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वेचालक, सहायक रेल्वेचालकांनी तब्बल ४८ तास निदर्शने केलीत. मात्र, कर्तव्य बजावून आंदोलनात उडी घेतल्याने प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही, हे विशेष.रेल्वेचालकांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी संपूर्ण देशभरात निदर्शने केली. यात बडनेरा, अकोला, नागपूर, भुसावळ येथील रेल्वेचालकांसह आॅल इंडिया लोको रनिंग स्टाफ युनियनचे सदस्य, रेल्वे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.भारतीय रेल्वे १९८० च्या कायद्यान्वये कि.मी. दरानुसार भत्ता घोषित व्हावा, सेवानिवृत्तांना पेंशन निर्धारीत करावी, रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देत प्रवाशांची काळजी घेण्यात यावी, चालकांच्या कुटुंबीयांचे प्रश्न-समस्या सोडविण्यात याव्यात आदी मागण्या रेल्वेचालकांनी मांडल्या. यावेळी सातवा वेतन आयोगाचा भत्ता जाहीर करण्यात यावा, यासाठी चालकांनी जोरदार निदर्शने केली.आंदोलनात आर.पी. गेडाम, डी.जी. चौधरी, एस.पी. काकड, व्ही.एन. घोडस्वार या पदाधिकाºयांसह पी.एम. बागडे, यू.ई. गोडबोले, कांबळे, घरवाडे, उके, रिठे, सोनवणे आदी सहभागी होते.रेल्वेचालकांच्या मागण्यांसाठी अन्य विभागातील कर्मचारीदेखील निदर्शने, आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, चालकांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध नारे देत मागण्यांकडे लक्ष वेधले. ४८ तास उपाशी राहून वेगळ्या पद्धतीने चालक, सहायक चालकांनी आंदोलन करून रेल्वे प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.