शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीसाठी आईची वणवण

By admin | Updated: April 19, 2017 00:13 IST

मनोरूग्ण मुलीला घरमालकाने जबरदस्तीने घरात ठेवून घेतले असून माझी मुलगी मला परत मिळावी, अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे.

आरोप : पोलिसांबद्दल रोषअमरावती : मनोरूग्ण मुलीला घरमालकाने जबरदस्तीने घरात ठेवून घेतले असून माझी मुलगी मला परत मिळावी, अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे. याबाबत आपण बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविण्यास गेले असता तक्रार घेण्यात आली नाही, असेही या मातेचे म्हणणे आहे. माया राजेश्वर रोडे, असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. मतिमंद मुलीवर उपचार करण्यासाठी सदर महिला मुलगी नीता रोडे हिच्यासह काही दिवस बडनेरातील मीरा दातार दर्ग्यामध्ये वास्तव्यास होती. त्यानंतर तिने मिलचाळ परिसरातील मनू जोसेफ मोरे नामक इसमाकडे खोली भाड्याने घेतली. फक्त १५ दिवस तेथे राहत असताना मनू मोरे याने जबरदस्तीने मुलगी नीता हिला स्वत:च्या घरात ठेवून घेतले आहे. आता तो तिला सोडण्यास नकार देत आहे. महिलेच्या मते मुलगी मतिमंद असल्याने ती स्वत:च्या आयुष्याचा निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्यामुळे मुलगी परत मिळावी, यासाठी त्यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे यात पोलिसांची भूमिकादेखील संशयास्पद असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. वरिष्ठांनी याप्रकरणाची तातडीने दखल घेऊन मुलगी परत मिळवून द्यावी, अशी मागणी माया राजेश्वर रोडे या महिलेने केली आहे.(प्रतिनिधी)महिलेची मुलगी सज्ञान असल्याने तिने मनू मोरेसोबत विवाह केला आहे. पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याचे तिने पोलिसांना सांगितल्याने आईच्या तक्रारीच्या अनुषंगाने काही कारवाई करता येणार नाही.- दिलीप पाटील, ठाणेदार, बडनेरा