शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोरया विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:47 IST

अंबानगरीत जोरदार पावसांच्या सरी पडत असताना गणपती बाप्पा मोरयाचे जल्लोषात स्वागत झाले.

ठळक मुद्देजल्लोषात स्वागत : ढोल-ताशांच्या निनादात अमरावतीकर थिरकले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरीत जोरदार पावसांच्या सरी पडत असताना गणपती बाप्पा मोरयाचे जल्लोषात स्वागत झाले. ढोल ताशांच्या निनादात अवघी अंबानगरी थिरकली. यंदा शहरातील ४७६ मंडळांनी उत्साहात गणेशाची स्थापना केली असून मोठमोठ्या मंडळांच्या शोभायात्रेने अवघी अंबानगरी दुमदुमली होती. यंदा पर्यावरणपुरक गणपती स्थापनेत अमरावतीकरांनी चांगलाच पुढाकार घेतल्याने निसर्गप्रेंमीमध्ये आनंदाचे वातावरण होते.गणेश स्थापनेच्या जय्यत तयारीला महिन्याभरापासून अमरावतीकर लागले होते. त्यांची प्रतीक्षा शुक्रवारी संपली असून गणेश भक्तांमधील उत्साहात लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वानिच सहभागी घेतला. सकाळपासून घरगुती गणेश स्थापनेला सुरुवात झाली. दुपारनंतर विविध गणेश मंडळांनी ढोल-ताशांचा गजरात गणेश स्थापना केली. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोषात गुलाल उधळीत, उत्साहात गणेश स्थापना करताना मंडळांचे पदाधिकारी आढळून आलेत. यंदा शहरातील २५ ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे केंद्र सुरु होते.पोलिसांचा व्यापक बंदोबस्तगणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी यंदा व्यापक पोलीस बंदोबस्त आहे. त्यासाठी ६ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. १० एसआरपीएफ कंपनी, ३ हजार ५०० होमगार्डसहीत संबधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात राहतील. शहर व ग्रामीण भागात ५५ संवेदनशिल व ५ अतिसंवेदनशिल ठिकाणे असून त्यासाठी एसआरपीएफची तुकडी तैनात राहील.ध्वनी प्रदूषण टाळाध्वनी प्रदूषण नियमावलीनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसीबल, विपणन क्षेत्रात ६५ व ५५ डेसीबल, रहिवाशी क्षेत्रात ५५ व ४५ डेसीबल व शांतता क्षेत्रात ५० व ४० डिसीबल नुसार आवाजाचे प्रमाण ठरले आहे. या नियमांवलीचे उल्लंघन केल्यास व गुन्हा सिद्ध झाल्यास संबधित व्यक्तींना पाच वर्ष तुरुंगावास, १ लाखांचा दंड होऊ शकतो, तसेच शिक्षा होऊनसुद्धा गुन्हे सुरु ठेवल्यास प्रत्येक दिवसाला पाच हजारांच्या दंडाची तरतुद आहे. ध्वनी प्रदूषणाची तक्रार असल्यास टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३६४५, १०० क्रमांक, पोलीस नियंत्रण कक्ष, व्हॉटसअ‍ॅप क्रमांक ०९९२३०७८६४६, ०९९२३०७८६९६ यावर संपर्क करावा.