शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत पाणी समस्या बिकट, काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:36 IST

शहरात पाणीसमस्या बिकट झाली आहे. मात्र, नगर परिषद केवळ भूलथापा देत आहे.

ठळक मुद्देलाक्षणिक उपोषण : नगरसेवकांच्या राजकारणात अडकले काम

आॅनलाईन लोकमतमोर्शी : शहरात पाणीसमस्या बिकट झाली आहे. मात्र, नगर परिषद केवळ भूलथापा देत आहे. समस्येवर समाधान करता येत नसल्याने अखेर मोर्शी शहर काँग्रेस कमेटीने वाढीव पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी करीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आंदोलन केले.मोर्शी शहरापासून हाकेच्या अंतरावरील अप्पर वर्धा धरणात शंभर टक्के जलसाठा असताना, मोर्शी शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. येथील पाणीसमस्या सोडविण्याकरिता मोर्शी नगर परिषदेने नव्या जलशुद्धीकरण व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सन २०११ पासुन सुरू केले. परंतु, याबाबत येथील नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. यामुळे जनतेची दिशाभूल झाली असल्याचा आरोप करीत काँग्रेस व युवक काँग्रेस मोर्शीच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.वर्धा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम ठाकरे यांनी नगर परिषदेतील भाजप नगरसेवकांच्या राजकारणामुळे बांधकाम पूर्णत्वास येत नसल्याचा आरोप केला. यावेळी रवि हिरूळकर, नितीन उमाळे, सागर ठाकरे, नितीन पन्नासे, योगेश गणेश्वर, प्रीती देशमुख, लता परतेती, साधना साठवणे, प्रदीप कुºहाडे, रवींद्र गुल्हाने, नीलेश महल्ले, आनंद घोगडे, रेश्मा नितीन उमाळे, विजय कोकाटे, मंगेश चवडे, वसीम कुरेशी, अ. नईम, प्रभाकर जवंजाळ, कमलेश बरडे, नितीन ठाकरे, अभिजित साऊत, मोरेश्वर गुळधे आदी उपस्थित होते.