शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

पैसा असून असमाधानी, तेच खरे अपंग

By admin | Updated: February 8, 2016 00:18 IST

सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत.

प्रबोधक प्रल्हाद पै : वझ्झर मतिमंद बालगृहात ‘मोगरा फुलला’परतवाडा : सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत. या आश्रमातील मतिमंद मुले त्यांंच्याजवळ शंकरबाबांसारखे वडील असल्याने खरोखरच सुखी आहेत. मनुष्याने एक विचार धरला की तो आकार घेतो आणि येथे त्याचे मूर्तीमंत उदाहरण मला बघायला मिळाल, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे सदगुरू वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी व्यक्त केले. त्यांनी रविवारी सकाळी ११ वाजता वझ्झर येथे स्व. अंबादासपंत मतिमंद व अनाथ बालसुधारगृहाला भेट दिली. यावेळी अनाथांचे वडिल शंकरबाबा पापळकर, धनंजय नाकील, संतोश नरेडी, मल्हाराचे सरपंच मनोहर जाधव, जीवन रेड्डी, जीवनविद्या मिशनचे नामदारी, शसम, वाघमारे पारडे, तुषार राणे, संजय भागवत, देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या अनाथ, अपंग, अंध व मतिमंद बालसुधार गृहाला भेट दिल्यावर आपण स्तब्घ झालो . हे काम एवढे सोपे नाही, हे काम येथे सगळ्यांनी येऊन पाहायला हवे, असेही पै पुढे म्हणाले. १८ वर्षानंतर या मुलांसाठी कुठलाच पुनवर्सनाचा कायदा नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे प्रल्हाद पै पुढे म्हणाले. बाबा म्हणाले २८ नातवंडे झालीत१८ वर्षानंतर या अंध-अपंग मतिमंदांचे काय? याबाबत काही तरी कायदा व्हावा, ही लढाई मागील १८ वर्षांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा शासनाला निर्देश दिले आहेत.पुनर्वसनाचा कायदा नझाल्यास नाहीतर रस्त्यावरून उचलून आणलेली ही माझी मुले १८ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यावरच भरटकणार आहे. याला जबाबदार कोण?, असा खडा सवाल शंकरबाबांनी यावेळी केला. आतापर्यंत १८ मुला-मुलींची लग्ने झाले असून २८ नातवंडे झाली आहेत. दरवर्षी देशातील ५ लक्ष मुली कोठे जाता याचा पत्ता नाही. साडेतीन लक्ष अंध मुलांची माहिती नाही.