शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग ( सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST

-------------------------------------------------------------------------- चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक अमरावती: चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एक युवक जखमी झाल्याची घटना बडनेरा ...

--------------------------------------------------------------------------

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

अमरावती: चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एक युवक जखमी झाल्याची घटना बडनेरा मार्गावरील हॉटेल रॉयल इनसमोर सोमवारी घडली. जखमी समीर खान बिस्मिल्ला खान (१९, रा. नूरनगर) याच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------------------------

ऑटोची दुचाकीला धडक, युवक जखमी

अमरावती: अज्ञात ऑटोने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात एका युवक गंभीर जखमी झाला. त्याचा येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. ही घटना राजापेठ ठाणे हद्दीतील अकोली मार्गावरील मारोती स्पेअर पार्टजवळ मंगळवारी घडली. प्रसाद प्रतापराव काळे (२४, रा. शारदानगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांचे वडील प्रताप उत्तमराव काळे (५६, रा. शारदानगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

----------------------------------------

मुलीला फूस लावून पळविले

अमरावती: सिटी कोतवाली हद्दीत एका मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळूवन नेल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला. मुलगी घरी कुणालाही काही न सांगता निघून गेली. घरी परत न आल्याने नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेतली.