शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

अमरावतीत आॅगस्ट महिन्यात मिसाईल कारखाना

By admin | Updated: April 25, 2015 00:13 IST

अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी शुक्रवारी नवे पाऊल राजधानीत दिल्लीत पडले.

तीन महिन्यांत कंपनीची नियुक्ती : स्थानिकांना मिळणार रोजगारअमरावती : अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी शुक्रवारी नवे पाऊल राजधानीत दिल्लीत पडले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला संरक्षण मंत्र्यांनी अमरावतीत मिसाईल निर्मिती कारखानाची मुहूर्तमेढ व प्रत्यक्ष कामाला सुरुवात आॅगस्ट महिन्यात होईल, असे स्पष्ट सांगितले.तांत्रिक चाचणी पूर्ण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्वरित क्षेपणास्त्र निर्मिती करणाऱ्या कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे . संरक्षण विषयक कारखाना असल्यामुळे या प्रकल्पांसाठी कौशल्याधारित मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे कौशल्य विकासाची कामे तातडीने सुरु करा, जेणेकरून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु होत असताना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार राहील, अशी सूचना संरक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली. क्षेपणास्त्रांची होणार निर्मितीसाधारणपणे सात किमी अंतरावर मारा करू शकतील, अशी निर्मिती क्षमता असलेले क्षेपणास्त्रांची या कारखान्यात तयार केली जातील. या प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला प्रकल्प मार्गी लागत आहे.