शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

चुकून काढलेला व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:09 IST

धामणगाव रेल्वे : कपडे बदलविताना चुकून काढलेला व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना येथे उघड झाली. दोन वर्षांपूर्वी ...

धामणगाव रेल्वे : कपडे बदलविताना चुकून काढलेला व्हिडिओ पॉर्न साईटवर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना येथे उघड झाली. दोन वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकावर हरवलेल्या मोबाईलमधून तो व्हायरल करण्यात आल्याची तक्रार एका महिलेने दत्तापूर पोलीस ठाण्यात नोंदवली. सायबर पोलीस या घटनेचा तपास करणार आहेत. धामणगाव तालुक्यातील एका महिलेचा डिसेंबर २०२० मध्ये रेल्वेने प्रवास करीत असताना बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल हरवला. त्यासंदर्भातील तक्रार त्या वेळी रेल्वे पोलिसांकडे नोंदविण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी जवळच्या काही ओळखीच्या व्यक्तींनी त्या महिलेला सांगितले की तुझा कपडे बदलतानाचा व्हिडिओ अश्लील वेबसाईटवर व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओ पाहिला असता तो व्हिडिओ आपलाच असल्याची पीडितेने खात्री केली.

जुन्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चुकीने संग्रहित झाला असावा व ज्या व्यक्तीला हा हरवलेला मोबाईल मिळाला, त्यानेच हा व्हिडिओ व्हायरल केला असल्याची तक्रार गुरुवारी सदर महिलेने दत्तापूर पोलिसात नोंदवली. येथील प्रभारी ठाणेदार शिवशंकर खेडेकर यांनी भादंविचे कलम ३५४ व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ अ नुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदरचे प्रकरण सायबर गुन्ह्याचे असल्याने सदर प्रकरण त्या विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार खेडेकर यांनी दिली आहे.