शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:42 IST

अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री गणोजादेवी शेतशिवारात उघडकीस आली.

ठळक मुद्देगणोजा देवी शिवारातील घटना : सेना,बजरंग दलाची भातकुली ठाण्यावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री गणोजादेवी शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भातकुली ठाण्यावर धडक देऊन आरोपींच्या अटकेची मागणी रेटून धरली. यामुळे तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.विलासनगरातील एक १७ वर्षीय मुलगी आठव्या वर्गात शिकत असून तिला सागर नामक एका आॅटोरिक्षाचालकाने प्रेमजाळ्यात अडकवले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. सागरने यादरम्यान तिच्याशी अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. फे्रजरपुरा हद्दीतील एका मित्राच्या खोलीवर नेऊन सागरने बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. शनिवारी दुपारी पीडित मुलगी अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेली. तेथे तिला सागर भेटला. त्याने आॅटोरिक्षात बसवून तिला बडनेरा रोडवर नेले. एकांत पाहून तिच्यावर बलात्कार केला.चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीनत्यानंतर सागरने तिला नागपुरी गेट परिसरात नेले. तेथे त्याचा मित्र नवाब खान अजीज खान (३५,रा.अलीमनगर) हा त्यांची वाट पाहत उभाच होता. त्यानंतर सागर, नवाब व त्याचे दोन मित्र असे चौघे जण पीडितेला घेऊन गणोजादेवी शेतशिवाराकडे निघाले. तेथेही अत्याचार करण्यात आला. हा प्रकार नागरिकांच्या समजताच त्यांनी धाव घेतली. नवाब खान हा नागरिकांच्या हाती लागला, तर अन्य तरूणांनी तेथून पलायन केले. नवाबला भातकुली पोलिसांच्या स्वाधीन केले. सामूहिक या घटनेनंतर तणावसदृश स्थिती उत्पन्न होण्याची चिन्हे होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपी नवाब व पीडितेला कोतवाली पोलीस ठाण्यात पाठविले.दोघांना अटकसामूहिक बलात्कारप्रकरणात भातकुली पोलिसांनी शनिवारी रात्री नवाब खानला अटक केली, तर रविवारी सकाळी सादिक शहा गफ्फूर शहा (३०, रा. गणोजा देवी) याला अटक केली. पीडितेला जयस्तंभ चौकातून आरोपींनी नेले होते. त्यामुळे पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.पीडितेला आरोपीने अंबादेवी परिसरातून आॅटोरिक्षात बसवून नेले आणि भातकुली मार्गावरील शेतशिवारात लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे