शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अल्पवयीन मुलाला पळवून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:34 IST

अमरावती : शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने पळून नेल्याची घटना शहरातील बडनेरा ठाणे हद्दीत बुधवारी घडली. मुलीच्या वडिलाच्या ...

अमरावती : शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने पळून नेल्याची घटना शहरातील बडनेरा ठाणे हद्दीत बुधवारी घडली. मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला.

------------------------------------

संशयित आरोपी अटकेत

अमरावती : चोरीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या आरोपीला बडनेरा जुनी वस्ती परिसरातील भगतसिंह चौकातून अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी आकाश ऊर्फ कट्टू शामलाल कैथवास (३२, रा. मातफैल) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

---------------------------------------

निंभा येथे अवैध दारू जप्त

अमरावती : बडनेरा पोलिसांनी निंभा येथे कारवाई दरम्यान बुधवारी ५५० रुपयांची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी आरोपी हनुमंत लक्ष्मण लाहे (४१, रा. निंभा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------

महादेवखोरीत दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी महादेवखोरी येथे कारवाई करून बुधवारी ८२५ रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपी ब्रिजेश ऊर्फ विजय मुलचंद गुप्ता (२९, रा. महादेवखोरी)विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------

संत गुलाबनगरातून दारू जप्त

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी येथील संत गुलाबनगर येथे कारवाई करून ४३२० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी विजय सूर्यभानजी किर्तक, अशोक लक्ष्मण मोरे, विजय किर्तक ( सर्व रा. रमाबाई आंबेडकरनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.