शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास राज्यमंत्र्यांनी केली स्वच्छतागृहाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:16 IST

शहर विकासाच्या दृष्टीने स्वच्छता अभियानाला अधिक महत्त्व दिल्याने नगरविकास राज्य मंत्र्यांनी सार्वजनिक शौचालय बांधकामाची पाहणी करून प्रशासन व पदाधिकाºयांचे कौतुक केले.

ठळक मुद्देस्वच्छता ही सेवा अभियान : धामणगावची सप्तपदी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : शहर विकासाच्या दृष्टीने स्वच्छता अभियानाला अधिक महत्त्व दिल्याने नगरविकास राज्य मंत्र्यांनी सार्वजनिक शौचालय बांधकामाची पाहणी करून प्रशासन व पदाधिकाºयांचे कौतुक केले.धामणगाव शहराचा विकासात्मक कामाचा दुसरा टप्पा नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्या मार्गदर्शनात पूर्ण होत आहे. शहरात २२ सार्वजनिक शौचालये पूर्णत्वास येत आहेत़ ९०० वैयक्तिक शौचालयांपैकी ७२० शौचालये पूर्ण झाले आहेत़ आज नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाची पाहणी केली़ यावेळी माजी आमदार अरूण अडसड, नगराध्यक्ष आदी उपस्थित होते.