शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचे धनादेश परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:23 IST

गुरुनानक जयंतीच्या उत्सवादरम्यान वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाºया एका वाहतूक पोलिसाला धनादेश असलेली बॅग सापडली आणि त्याने माणुसकीचा परिचय देत लाखो रुपयांच्या धनादेशाने भरलेली ती बॅग.....

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची माणुसकी : रेल्वे क्रॉसिंगजवळ सापडली बॅग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुरुनानक जयंतीच्या उत्सवादरम्यान वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाºया एका वाहतूक पोलिसाला धनादेश असलेली बॅग सापडली आणि त्याने माणुसकीचा परिचय देत लाखो रुपयांच्या धनादेशाने भरलेली ती बॅग संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचली.पश्चिम विभागाचे वाहतूक पोलीस शिपाई प्रदीप शहाणे शनिवारी सायंकाळी गुरुनानक जयंतीच्या पर्वावर राजापेठ रेल्वे फाटकाजवळ कर्तव्य बजावत होते. दरम्यान सायंकाळी रेल्वेफाटकाजवळ एक बेवारस स्थितीत त्यांना बॅग पडलेली आढळून आली. त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एका बँकेचे दोन चेक बुक आढळून आले. त्यापैकी एका चेकबुकमधील विविध चेकवर लाखों रुपयांची रोखीची नोंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी माहिती काढून संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. या चेकबुकसंदर्भात राजापेठ पोलिसांना माहिती दिली. त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो क्रमांक चावला नावाच्या बिझिलॅन्डमधील व्यापाºयाचा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चावला यांना राजापेठ ठाण्यात बोलावून त्यांच्या आधार कार्डची तपासणी केली आणि चेक त्यांच्या स्वाधीन केले.शहाणे यांनी दाखविलेल्या माणुसकीबाबत पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी त्यांचे कौतुक केले असून त्यांना रिवार्ड मिळावा, यासाठी ते वरिष्ठ अधिकाºयांकडे शिफारस करणार आहेत.