शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

शाळेची पहिली घंटा वाजविण्यापूर्वीच निरोप

By admin | Updated: June 28, 2016 00:02 IST

सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने रविवारी पूर्ण तयारीची पाहणी करून घरी परत येत असताना काळाने त्याचेवर झडप घातली ...

दुनी येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू : प्रवेशोत्सवावर विरजणश्यामकांत पाण्डेय धारणीसोमवारी शाळा सुरू होणार असल्याने रविवारी पूर्ण तयारीची पाहणी करून घरी परत येत असताना काळाने त्याचेवर झडप घातली आणि शाळेची घंटेचा पहिला ठोका वाजण्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला. पाहता पाहता शिक्षण क्षेत्रातील प्रवेशोत्साहावर विरजण पडले. चंद्रकांत बापूराव पाटील (३५, रा. कासारे, ता. साखरी, जि. धुळे) हे जि. प. पूर्व माध्यमिक शाळा दुनी येथे मुख्याध्यापक होते. ते रविवारी शाळेची पाहणी करून दुनीवरून रात्री ८ वाजतादरम्यान धारणीकडे निघाले. अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावर बोड फाट्याजवळ त्यांचे दुचाकी एमएच १९ बीझेड १३४८ वरील ताबा सुटल्याने ते डावीकडील रस्ता हद्दीवरील डब्यावर आढळले. त्यांचे डोके बाजूच्या दगडावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांनी दुनी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना रविवारी गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण करून स्वागत करण्याच्या तयारीचा आढावा घेतला व परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबाचे स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे तालुक्यातील संपूर्ण शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.