शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारा ३८ डिग्री सेल्सिअसवर

By admin | Updated: March 1, 2017 00:06 IST

मुंबईतील तापमान ३८.३ डिग्री सेल्सिअसवर पोहाचले असताना त्या तुलनेत अमरावतीचा पाराही भडकू लागला आहे.

उकाडा : रात्रीच्या तापमानात घटअमरावती : मुंबईतील तापमान ३८.३ डिग्री सेल्सिअसवर पोहाचले असताना त्या तुलनेत अमरावतीचा पाराही भडकू लागला आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अमरावती शहराचे तापमन ३८.२ डिग्रीसेल्सिअस नोंदविल्या गेले . सोमवारी जलविज्ञान प्रकल्पाने घेतलेल्या नोंदीत अमरावतीचे तापमान ३८ डिग्री सेल्सीअसपर्यंत पोहचल्याचे आढळून आहे. फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असून विदर्भातील तापमान हळूहळू वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञाने दिले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमान हळूहळू उच्चाकांकडे जात आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ३२ डिग्री सेल्सिअसवर असणारे तापमान फेब्रुवारीच्या शेवटी ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमान ३ ते ५ डिग्री सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी होते. सद्यस्थितीत मुंबईतील तापमान ३८.८ डिग्रीपर्यंत असून ता ेयंदाचा उच्चांक आहे. े २७ फेब्रुवारीला नवीन पश्चिमी चक्रवात हिमालयाला धडकले आहे. दक्षिण पाकिस्तान, पश्चिम बंगाल व कर्नाटक आणि अरबी समुद्रावरही चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील तापमान वाढणार आहे. मात्र, विदर्भातील तापमान हळूहळू वाढण्याचे संकेत बंड यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)