शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रथयात्रेने जागविल्या मुंडेंच्या आठवणी

By admin | Updated: June 3, 2014 23:44 IST

आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांविरुध्द अटक सत्र सुरू झाले तेव्हा नाशीकच्या तुरूंगात गोपीनाथ मुंडे व अमरावतीच्या कारागृहात जिल्ह्यातील अनेक नेते होते. या काळातच मुंडे

आणीबाणीच्या काळापासून जुळला संपर्कमोहन राऊत - अमरावतीआणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांविरुध्द अटक सत्र सुरू झाले तेव्हा नाशीकच्या तुरूंगात गोपीनाथ मुंडे व अमरावतीच्या कारागृहात जिल्ह्यातील अनेक नेते होते. या काळातच मुंडे यांचा संपर्क  जिल्ह्याशी आला व तब्बल चार दशकांपासून हा संपर्क  आजपर्यंत कायम होता. सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत आपल्या कतृत्वाने झेप घेणारे लोकनेते तथा महाराष्ट्रातील भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत आज मंगळवारी सकाळी कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का भाजपा नेत्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही बसला. मुंडे यांची अमरावती जिल्ह्याशी नाळ जुळलेली होती. सन १९७४ च्या आणीबाणीच्या काळानंतर जनता पार्टीमध्ये अधिक सक्रिय झालेले मुंडे सन १९७७ मध्ये महाराष्ट्राचे संयुक्त सचिव असतांना सर्वप्रथम धामणगाव येथे आले होते..  प्रत्येक गावात व घरात  जनता पार्टी पोहचविण्याचे काम व हा पक्ष लोकांच्या मना मनात  ठासवून देण्याचे कार्य मुंडे करीत होते. महाराष्ट्रातील त्यावेळी पक्ष बांधणीच्या आठवणीला आज अरुण अडसड यांनी उजाळा दिला. सन १९९0 मध्ये श्रीराम रथयात्रा जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात निघाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात या रथ यात्रेचे सारथी म्हणून मुंडे होते. विदर्भाचे सोने म्हणजे कापुस आणि कापसाला  भाव मिळावा तसेच शेतकर्‍यांना पूर्णत: कर्ज मुक्ती द्यावी त्यासाठी  भैरवसिंह शेखावत यांच्या नेतृत्वात काढलेल्या शेतकरी कर्ज मुक्ती रथयात्रेचा पुढाकार गोपीनाथ मुंडे यांनी घेतला.