शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

१८ केंद्रांवर सखी मंचची सदस्यता नोंदणी उद्यापासून

By admin | Updated: February 19, 2016 00:43 IST

लोकमत सखी मंचची वार्षिक सदस्यता नोंदणी २० आणि २१ फेबु्रवारी रोजी शहरातील निर्धारित केंद्रांवर करण्यात

अमरावती: लोकमत सखी मंचची वार्षिक सदस्यता नोंदणी २० आणि २१ फेबु्रवारी रोजी शहरातील निर्धारित केंद्रांवर करण्यात येणार आहे. सखी मंचने यंदा १५ वर्षे पूर्ण करुन १६ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. सोळाव्या वर्षात प्रवेशाच्या वेळी मंच अधिकाधिक सखींना जोडणार आहे. या घटनेची सखी वर्षभर प्रतीक्षा करीत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन दिवसातच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील १८ विभागात ही नोंदणी करण्यात येईल. या दोन दिवसात महिलांना त्यांची नोंदणी जवळच्या केंद्रात जाऊन करणे आवश्यक आहे. गत वर्षीही दोन दिवस नोंदणी करण्यात आली होती. या संधीचा लाभ सखींनी मोठ्या प्रमाणात घेतला. नोंदणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. नोंदणी करण्यासाठी ४सखींना नोंदणी करण्यासाठी फोटोची गरज नाही ४कुठले ही दस्तऐवज देण्याचीही सखींना आवश्यकता नाही ४जुन्या सदस्यांसाठी नोंदणी शुल्क ४५० रुपये ४नव्या सदस्यांसाठी नोंदणी शुल्क ५०० रुपये ४जुन्या सदस्यांना त्यांचे ओळखपत्र जमा करावे लागेल ४सदस्यांसाठी शैक्षणिक अर्हतेची अट नाही ४सदस्यत्वाचा अर्ज लोकमत कार्यालय किंवा अधिकृत नोंदणी केंद्रावर उपलब्ध ४दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम येणाऱ्यास प्राथमिकता देण्यात येईल प्रत्येक सदस्यांला मिळणार भेटवस्तू ४५७५ रुपये किमतीचा कैसरोल सेट ४एक लाख रुपयाचा अपघाती मृत्यू विमा ४अकर्षक ओळखपत्र ४१९० रुपये किमतीचे माय फीटनेटस बुक ४ऋंगार ज्वेलर्स कडून प्रत्येक सखीस ब्रासलेट ४सौभाग्यवती सिल्क साडीकडून १५० रुपयाची साडी फ्री ४श्री नेत्रालयकडून फ्री आय चेकअप ४स्लीम एन स्मार्ट फिटनेस झोन कडून फ्री वर्कशॉप४श्री स्वामी समर्थ होमिओ क्लिनीक कडून मोफत तपासणी ४ऋतुजा आर्ट क्लासेस कडून फ्री सॉफ्टटाईज प्रशिक्षण ४अ‍ॅक्टीवीस्टा क्लासेस कडून इंग्लीश स्पिकींग फ्री ४श्री डेंटलकडून फ्री दंत तपासणी ४प्रगती ब्रेन ट्रेनिंग प्रोग्रामकडून वर्कशॉप फ्री ४ब्यूटीमॅक्स ब्यूटी क्लिनीककडून फॅमीली फोटो फ्री ४चाकोते स्टुडिओकडून फॅमीली फोटो फ्री ४ऐश्वर्या ब्यूटी पार्लरकडून फ्री हेयर कट ४कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राकडून एक महिन्याचा इंग्रजी संभाषण, कॉम्प्यूटर कोर्स, व्यक्तीमत्व विकास कोर्स फ्री . ४अनुराधा नृत्य कला मंदिराकडून फ्री डान्स वर्कशॉप ४फिश-ओ-फिश, रविनगर यांच्याकडून १०० फिश पॉटस्