शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

विद्यापीठाच्या कारभाराबाबत राज्यपालांना भेटणार

By admin | Updated: April 27, 2015 00:03 IST

अमरावती विद्यापीठाच्या प्रशासकीय, विकासात्मक, विद्यार्थी उपयोगी तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी..

पत्रपरिषद : विद्यापीठ शिक्षण मंचने घेतली राजभवनातून अनुमतीअमरावती : अमरावती विद्यापीठाच्या प्रशासकीय, विकासात्मक, विद्यार्थी उपयोगी तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. तशी अनुमती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठातील प्राध्यापकांचा संयुक्त मेळावा ३ मे रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर, उच्च व शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले. सिनेट निवडणुकीसंदर्भात २९ एप्रिल रोजी विभागातील शिक्षक व विविध क्षेत्रामधील मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदीप खेडकर, दीपक धोटे, दिनेश सूर्यवंशी, राजेश जयपूरकर, पी.एन. मुलकरवार, डी.टी. इंगोले, रवींद्र कडू, रवींद्र खांडेकर, जयंत कावरे, जे.एस. देशपांडे, विलास उभाड, संजय काळे, राजेंद्र हावरे, अजय बोंडे, दिनेश सातंगे, चंद्रशेखर सावरकर उपस्थित होते. विद्यापीठात सुरू असलेल्या गैर व्यवस्थापनाबाबत या भेटीदरम्यान राज्यपालांसमवेत आवर्जून चर्चा केली जाईल. (प्रतिनिधी)