शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी पात्र खातेदारांची यंत्रणोद्वारे चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST

बँका व सोसायटीस्तरावर 1 ते 28 कॉलमची माहिती भरल्यानंतर शासनाने 1 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पोर्टलवर पात्र शेतक:यांची माहिती उपलोड करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिका:यांनी 7 व शासनाने 15 फेब्रुवारी ही डेडलाईन दिली होती. यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या व बँक खात्याशी आधार संलगिAत थकबाकीदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन लाखांर्पयत कर्जमुक्तीसाठी यंत्रणोद्वारा चाचणी घेण्यात आल्यात आल्याची माहिती आहे, मात्र, ही चाचणी कुठे घेण्यात आली व शेतक:यांच्या खात्यात किती रक्कम करण्यात आल्याची माहिती देण्यास जिल्हा प्रशासन तयार नाही. शासनाने अंतिम मुदत दिलेल्या 15 फेब्रुवारीच्या आत 1 लाख 32 हजार 585 शेतक:यांचा डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला आहे. बँका व सोसायटीस्तरावर 1 ते 28 कॉलमची माहिती भरल्यानंतर शासनाने 1 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पोर्टलवर पात्र शेतक:यांची माहिती उपलोड करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिका:यांनी 7 व शासनाने 15 फेब्रुवारी ही डेडलाईन दिली होती. यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या व बँक खात्याशी आधार संलगिAत थकबाकीदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. या पात्र शेतक:यांच्या खात्यात प्रतिनिधीक स्वरुपात चाचणी घेण्यासाठी 12 फेब्रुवारीला नाममात्र एक रुपया जमा करण्यासाठी प्रक्रिया अकोला, अहमदनगर व पुणो या जिल्ह्याची निवड करण्यात आली. जिल्ह्यातदेखील कर्जमुक्तीविषयक यंत्रणांनी याची चाचणी घेतली असली तरी माहिती देण्यात जिल्हा प्रशासनाचा नकार आहे. शेतक:यांना मिळालेल्या विशिष्ठ क्रमांकाचेद्वारे त्यांचे कर्जखात्याची माहिती आपले सरकार सेवा केंद्रात पाहता येणार आहे. कर्जखात्यातील रक्कमेशी सहमत असल्यास त्याला तशी नोंद करावी लागेल व त्यांचे खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. असहमत असल्यास स्वयंचलीत पद्धतीने अशी प्रकरणो जिल्हा समितीकडे वर्ग करण्यात येणार आहे.अपलोड खातेदारअलाहाबाद बँक 2630, आंध्रा 140, बँक ऑफ बडोदा 1क्93, बीओआय 2679, बँक ऑफ महाराष्ट्र 23,068, कॅनरा 660, सेंट्रल बँक 18938, कार्पोरेशन 473, देणा 1132, आयडीबीआय 382, इंडियन बँक 1क्66, इंडियन ओव्हसीज 599, पंजाब नॅशनल 618, एसबीआय 27166, युको 393, युनियन बँक 3593, विजया बँक 20, अॅक्सीस बँक 5, एचडीएफसी 93, आयसीआयसीआय 227, र}ाकर 14, विदर्भ कोकन 1096 व जिल्हा बँकेचे 46 हजार 5क्क् खातेदारांनी माहिती अपलोड करण्यात आलेली आहे.