शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेज मालकावर मेकॅनिकचा चाकुहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

00000000000000000000000000 डीबीमधून १२ हजारांचे ऑईल लंपास अमरावती : नागपूर हायवे स्थित पिंपळविहीर परिसरातून महावितरणाच्या डीबीतील १२ हजार रुपयांचे ऑईल ...

00000000000000000000000000

डीबीमधून १२ हजारांचे ऑईल लंपास

अमरावती : नागपूर हायवे स्थित पिंपळविहीर परिसरातून महावितरणाच्या डीबीतील १२ हजार रुपयांचे ऑईल चोराने लंपास केले. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. सहायक अभियंता अंकुश ठाकरे (४०) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

00000000000000000000000000

अल्पवयीन मुलीचे अपहरण

अमरावती : नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी आदम शहा जब्बार शहा (२० रा. लालखडी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

0000000000000000000000

टिनाचे छत काढून चोरी

अमरावती : शेतातील खोलीचे टिनाचे छत काढून ७ हजार ४०० रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आल्याची घटना गुरुवारी वलगाव हद्दीतील नया अकोला येथे उघडकीस आली. विनोद जानराव भोरे (४४ रा. नया अकोला) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास सहायक उपनिरीक्षक चंदन मोरे यांनी केला.