शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नववर्ष सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की,  कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत दोन वर्षे अनेकविध उपाययोजना राबविण्यात आल्या. दोन वर्षांच्या या लढाईनंतर आज पाडव्याचा सण कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. अमरावती जिल्ह्यात निर्बंध दूर सारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठी नववर्ष व गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. कोरोना रुग्णांमध्ये व पॉझिटिव्हिटी दरात लक्षणीय घट झाल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. हे नववर्ष सर्वांना निरामय आरोग्य, सुखसमृद्धी देवो,  अशा शब्दांत महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.गुढीपाडव्यानिमित्त पालकमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी गुढीचे पूजन केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समस्त नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की,  कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सतत दोन वर्षे अनेकविध उपाययोजना राबविण्यात आल्या. दोन वर्षांच्या या लढाईनंतर आज पाडव्याचा सण कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. अमरावती जिल्ह्यात निर्बंध दूर सारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले. पुन्हा अशी साथ उद्भवू नये. सर्वांना उत्तम आरोग्य व सुखसमृद्धी लाभो, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी दिल्या.

शहर कॉंग्रेसने उभारली सामाजिक एकतेची गुढीशहर काँग्रेसद्वारा पालकमंत्री यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, बबलू शेखावत, विलास इंगोले आदींच्या उपस्थितीत शनिवारी येथील राजकमल चौकात सामाजिक एकतेची गुढी उभारण्यात आली. यावेळी ५० ढोलवादकांच्या पथकाने वातावरणात जोश तयार झाला. महिला पदाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांनी फुगडीचा फेर घेतला. कोमल बोथरा, संजय वाघ, बाळासाहेब भुयार, मुन्ना राठोड, सुनील पडोळे, विजय वानखडे, जयश्री वानखडे, गजानन जाधव, राजाभाऊ चौधरी, अभिनंदन पेंढारी, गजानन राजगुरे उपस्थित होते.

 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाYashomati Thakurयशोमती ठाकूर