शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

९ मे रोजी गुरू ग्रह पृथ्वीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:47 IST

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ९ मे रोजी पृथ्वीजवळ येणार असून, ही खगोलीय घटना टेलीस्कोपसह साध्या डोळ्यानेही पाहणे शक्य आहे. या खगोलीय घटनेची उत्सुकता अमरावतीकरांमध्ये पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ९ मे रोजी पृथ्वीजवळ येणार असून, ही खगोलीय घटना टेलीस्कोपसह साध्या डोळ्यानेही पाहणे शक्य आहे. या खगोलीय घटनेची उत्सुकता अमरावतीकरांमध्ये पाहायला मिळत आहे. हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांच्या माहितीनुसार, ९ मे रोजी गुरू ग्रह सूर्यासमोर येत आहे. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. या दिवशी गुरू व सूर्य आमने-सामने राहतील. या काळात गुरुचे पृथ्वीपासूनचे अंतर सरासरीपेक्षा कमी असते. यापूर्वी ७ एप्रिल २०१७ रोजी गुरु-सूर्य प्रतियुती झाली होती. पृथ्वीपासून गुरुचे सरासरी अंतर ९३ कोटी किमी. असून गुरुचा व्यास १,४२८०० किमी. आहे. या ग्रहाला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरुला एकूण ६७ चंद्र आहेत. टेलीस्कोपमधून गुरुचे निरीक्षण केले असता, गुरुवरचा पट्टा व ४ चंद्र दिसू शकतात. पृथ्वीपेक्षा गुरू ग्रह हा ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे गुरुचे खास वैशिष्ट्य आहे. ९ मे रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्यामुळे तो सहज ओळखता येतो आणि साध्या डोळ्यांनीही पाहता येऊ शकतो.