शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोझरीत ट्रकखाली चिरडून युवती ठार

By admin | Updated: March 23, 2017 00:11 IST

येथील नवीन बसस्थानक परिसरात नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकखाली येऊन नजीकच्या अनकवाडी येथील तरुण युवती ठार झाल्याची घटना ....

अपघात की आत्महत्या : विविध चर्चांना ऊत गुरुकुंज मोझरी : येथील नवीन बसस्थानक परिसरात नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकखाली येऊन नजीकच्या अनकवाडी येथील तरुण युवती ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. नूतन साबळे (१८) असे मृत युवतीचे नाव आहे. ती येथील श्रीगुरूदेव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी होती. कुटुंबियांसमवेत बसस्थानक परिसरात ती उभी होती. त्यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती आहे. अकस्मात तरूणीने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला असात नागपूरवरून अमरावतीकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकखाली येऊन तिचा मृत्यू झाला. मृत युवतीच्या आई, आजीसह एक अनोळखी तरूणही उपस्थित होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बघ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला. तिवसा पोलिसांनी मृताच्या आजोबांच्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.