शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

नांदगावच्या मंजिरीने पटकावले कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST

फोटो पी १६ मंजिरी नांदगाव खंडेश्वर : पोलंड येथील युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा ...

फोटो पी १६ मंजिरी

नांदगाव खंडेश्वर : पोलंड येथील युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोने हिला वैयक्तिक ब्राँझ पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच तिचा भारतीय संघातही समावेश होता. भारतीय संघानेही येथील स्पर्धेत लढत देऊन ब्राँझ पदक पटकाविले आहे.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी येथील खेळाडूने ब्रांझ पदक पटकाविताच सातासमुद्रापार पोलंड देशात भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजली. अन् क्षणभर सारेच मंत्रमुग्ध होऊन भारावले. काल हे वृत्त नांदगावात कळताच क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता. मंजिरी अलोने ही येथील एकलव्य गुरुकुल स्कूलमधील इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी आहे. येथील प्रशिक्षक अमर जाधव यांनी तिचा येथील मैदानावर नियमित सराव करवून घेतला.

तिच्या या कामगिरीबद्दल राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सदानंद जाधव, उत्तमराव मुरादे, विलास मारोटकर, विशाल ढवळे, अनूप काकडे, उमेश परसनकर, पवन जाधव, क्रीडा अकादमीचे पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले.

160821\img-20210816-wa0003.jpg

मंजिरी अलोने ने ब्रांझ पदक पटकाविले.