शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींचे वाटप तात्काळ करा

By admin | Updated: May 7, 2017 00:10 IST

खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली ....

यशोमती ठाकूर आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली मदत चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत आ. यशोमती ठाकूर संतप्त झाल्यात. तत्काळ निधी जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. तिवसा तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांचे सात कोटींचे अर्थसहाय्य हे गेल्या दोन महिन्यांपासून अमरावतीच्या अ‍ॅक्सीस बँक येथे पडून आहे. प्रशासनाच्या व बँकाच्या दिरंगाईमुळे हा निधी वाटपापासून पडून आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दोन महिन्यापासून त्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळे हा निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा अन्यथा आंदोलन करू असे आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क करून तत्काळ सात कोटी उपलब्ध करण्याचे आदेश दिले. तिवसा नगरपंचायतचे उपाध्यक्ष वैभव वानखडे, संदीप आमले, सागर राऊत, आशीष ताथोडे, मंगेश भगोले आदी उपस्थित होते.