शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळेच्या संचालकावर विनयभंगाचा गुन्हा

By admin | Updated: March 25, 2017 00:11 IST

येथील वंदे मातरम् करिअर अकादमीचे (सैनिक स्कूल) संचालक व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख योगेश (मुन्ना) इसोकार....

आरोपी फरार : नोक री न देण्याची धमकीअंजनगाव सुर्जी : येथील वंदे मातरम् करिअर अकादमीचे (सैनिक स्कूल) संचालक व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख योगेश (मुन्ना) इसोकार यांच्यावर संस्थेतील विद्यार्थिनीने विनयभंगाचा आरोप केल्याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अटक होण्याच्या भीतीने योगेश इसोकर फरार झाला आहे.दर्यापूर मार्गावर योगेश इसोकार यांची सैनिक प्रशिक्षणपूर्व अकदामी आहे. यात जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून पोलीस दलात नोकरी मिळविण्याच्या अपेक्षेने प्रशिक्षणासाठी येतात. इसोकार यांच्या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी आलेली पीडित विद्यार्थिनी नक्षलग्रस्त भागातून आली होती. तिने पोलिसांत तक्रार दिली. योगेश इसोकार तिची छेडखानी करीत होते. याचा विरोध तिने केला असता सरकारी नोकरी लागू देणार नाही, अशी धमकी देत मी जसे सांगतो तसे वागावे लागेल, अशी धमकी देत होता. यामुळे या विद्यार्थिनीने सहा महिन्यांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम तीन महिन्यांतच सोडण्याचा निर्णय घेतला. याची माहिती तिने कुटुंबीयांना दिल्याने त्यांनी इसोकार याच्याविरुद्ध अंजनगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला. (शहर प्रतिनिधी)पेपरही करून देत होते मॅनेज योेगेश इसोकार हे पूर्वी केंद्रिय पोलीस दलात नोकरीवर होते. सैनिक अधिकाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबध होते. नुकत्याच उघडकीस आलेल्या सैनिक भरती पेपर फुटीमध्ये वंदे मातरम अकादमीचे संचालक योगेश इसोकार यांचा संबध असल्याची चर्चा होती. ते आपल्या अकादामीत आलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी लावून देत होते असे वंदे मातरम अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. योगेश इसोकार विरुद्ध तक्रार आल्यावर आम्ही त्याच्या घरी व अकादमीसह अन्य ठिकाणी शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत, त्यांच्या शोधासाठी पोलिस पाठविण्यात आले आहे. - सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक, अंजनगाव सुर्जी