शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांची जनसंवाद यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीरिपा, कम्युनिस्ट पक्ष आणि मित्र ...

ठळक मुद्देव्यापक प्रतिसाद : विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीरिपा, कम्युनिस्ट पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी तालुक्यातील चिखली, दिवाणखेड, कुºहा परिसरात नुकतीच जनसंवाद यात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला.संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा विधानसभा मतदारसंघात आता प्रचार गतिमान झाला आहे. १० वर्षांत यशोमती ठाकूर यांनी आमदार म्हणून केलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने यशोमती यांनी आपण सत्तेत असलो-नसलो तरी सर्वसामान्य जनतेशी माझे नाते घट्ट असल्याचे सांगितले. यावेळी महिलांची व युवतींची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. माझे वडील स्व. भय्यासाहेब या मतदारसंघाला कुटुंब मानायचे; तोच वारसा मी आजवर जपला आहे, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली. मतदारसंघात मी खूप विकासकामे केली आहेत आणि यापुढेसुद्धा शेतकरी, महिला, बेरोजगार युवक, सिंचन सुविधा यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.शेतक री, महिलांचे अधिकार आणि रोजगाराला प्राधान्ययेत्या विधानसभा निवडणुकीत केवळ आमदार म्हणून निवडणूक जिंकणे हा आपला उद्देश नाही आणि यापुढेही तो राहणार नाही. या मतदारसंघात मी खूप विकासकामे केली आहेत. परंतु, अजूनही बरीच विकासकामे व्हायची आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे, युवकांना रोजगार मिळावा आणि विशेषत: महिला बचत गटांना शासनाकडून रोजगार निर्मितीकरिता अर्थसाहाय्य मिळावे, या दृष्टीने माझा निर्णायक संघर्ष सुरू असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :amravati-acअमरावतीYashomati Thakurयशोमती ठाकूर