शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शहरात दोन हजार पोलिसांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:21 IST

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे८०० होमगार्ड केंद्रीय पोलीस दलाच्या तीन कंपन्याही तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यावर तब्बल दोन हजारांवर पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. केंद्रीय पोलीस दलाच्या तीन कंपन्यांसह मध्य प्रदेश व महाराष्ट्रभरातून ८०० होमगार्डसुद्धा बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. भयमुक्त व पारदर्शक निवडणूक व्हावी, या उद्देशाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात तडगा बंदोबस्त तैनात राहणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त व उपायुक्त यांच्या नेतृत्वात १० सहायक आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, १०० सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि १ हजार ८०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे. याव्यतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून पुरविलेला मध्य प्रदेशातील ४०० व महाराष्ट्रातील ४०० होममार्ड, दोन डिवायएसपी, पाच पोलीस निरीक्षक, २० पीएसआय व एपीआय, केंद्रीय पोलीस दलाच्या तीन कंपन्या मदतीला राहणार आहेत. पोलिसांची चारचाकी व दुचाकी वाहने असे तब्बल १५० वाहने आपआपल्या हद्दीत सतत गस्तीवर राहणार आहेत. कुठेही अप्रिय घटना घडल्यास पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती