शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

Maharashtra Election 2019 ; रॅलीद्वारे सुनील देशमुख यांचे शहरात शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

आझाद हिंद चौकातून सुरू झालेली ही रॅली बुधवारा परिसरातील हरिभाऊ कलोती स्मारकापासून माताखिडकी, अण्णाभाऊ साठे स्मारक, नीळकंठ मंडळ, खडकारीपुरा, माळीपुरा, भाजीबाजार, तारखेडा, दहिसार आदी परिसरात गेली. यावेळी सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधत तसेच शहराच्या विकासाचा प्रवाह असाच कायम ठेवण्याचे अभिवचन दिले.

ठळक मुद्देनागरिकांशी संवाद : विकासकामांचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुन्या शहराचा भाग असलेला जवाहर गेट व बुधवारा परिसरात महायुतीचे उमेदवार सुनील देशमुख यांची विजय संकल्प रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. रविवार दिवस असल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला.आझाद हिंद चौकातून सुरू झालेली ही रॅली बुधवारा परिसरातील हरिभाऊ कलोती स्मारकापासून माताखिडकी, अण्णाभाऊ साठे स्मारक, नीळकंठ मंडळ, खडकारीपुरा, माळीपुरा, भाजीबाजार, तारखेडा, दहिसार आदी परिसरात गेली. यावेळी सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधत तसेच शहराच्या विकासाचा प्रवाह असाच कायम ठेवण्याचे अभिवचन दिले.यावेळी माजी खासदार अनंत गुढे, महापौर संजय नरवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, भाजपा शहराध्यक्ष जयंत डेहनकर, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, प्रवीण हरमकर, प्रदीप वडनेरे, प्रा.रवी खांडेकर, विवेक कलोती, गोविंद दायमा, संजय बुरंगे, तिवारी, गोयनका, संजय तिरथकर, राजाभाऊ खारकर, गजानन रडके, अविनाश देऊळकर आदींसह महायुतीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व परिसरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :amravati-acअमरावतीSunil Deshmukhसुनिल देशमुख