शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maharashtra Election 2019 ; बच्चू कडूंद्वारे गावागावांत विकासाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

स्थानिक पंचायत समिती चौकातील आनंद सभागृह स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून शेकडो कार्यकर्त्यांसोबत पायी प्रचाराला सुरुवात झाली. ही पदयात्रा बस स्थानक मार्गे सुरू होऊन किसन चौक, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, मोर्शी रोड, गूळ साथमध्ये बच्चू कडू यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत हजारो समर्थक सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे‘डोअर टू डोअर’ संवाद : पदयात्रांना नागरिकांची उपस्थिती

चांदूर बाजार : अचलपूर मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याकरिता अपक्ष उमेदवार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आता ‘डोअर टू डोअर’ पदयात्रेला प्रारंभ केला आहे. चांदूर बाजार शहरात सोमवारी आपल्या समर्थकांसह बच्चू कडंूनी पदयात्रा काढली.स्थानिक पंचायत समिती चौकातील आनंद सभागृह स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून शेकडो कार्यकर्त्यांसोबत पायी प्रचाराला सुरुवात झाली. ही पदयात्रा बस स्थानक मार्गे सुरू होऊन किसन चौक, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, मोर्शी रोड, गूळ साथमध्ये बच्चू कडू यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत हजारो समर्थक सहभागी झाले होते.बच्चू कडू यांनी पदयात्रेदरम्यान शहरांमधील प्रत्येक दुकानात, पानटपरीवर, फळांच्या गाड्यांवर, चहाच्या दुकानांवर जाऊन लोकांशी संवाद साधला. या पदयात्रेमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या अपंगांचासुद्धा त्यांनी आशीर्वाद घेतला. पदयात्रेमध्ये नगरसेवक सचिन खुळे, नितीन कोरडे, सरदार खान, अकबर शाह, गणेश पुरोहित, रवींद्र सूर्यवंशी, इरफान शाह, मुजफ्फर हुसेन, अ. रहमान, संतोष किटुकले, नजीरभाई, मंगेश देशमुख, शरद तायडे, मुन्ना बोडे, विनोद जवंजाळ, पंकज मोहोड, भैयासाहेब काळे, मंगेश ठाकरे, गोलू ठाकूर, अक्षय देशमुख, निखिल ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :achalpur-acअचलपूरBacchu Kaduबच्चू कडू