शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Maharashtra Election 2019 ; मतदान कर्तव्यासाठी दिव्यांग मतदारांना मोफत ऑटोरिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

शहर अभियंता रवींद्र पवार, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उपअभियंता श्यामकांत टोपरे व मनोहर धजेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते, अक्षय निलंगे बैठकीला उपस्थित होते.

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णय : घरापासून मतदान केंद्रापर्यंत सुविधा, मनपा अ‍ँम्ब्यूलन्स वाहनचालकांकडून मोफत सेवेची हमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीत सर्वांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, मतदानापासून कुणी वंचित राहु नये, या हेतूने दिव्यांग, बहुविकलांग मतदारासाठी महानगरपालिकेतर्फे मोफत ऑटोरिक्षा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.शहर अभियंता रवींद्र पवार, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड, सहायक आयुक्त अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, उपअभियंता श्यामकांत टोपरे व मनोहर धजेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते, अक्षय निलंगे बैठकीला उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ आॅक्टोबरला होत आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना सर्व आवश्यक सुविधा विशेषत: रॅम्प, व्हीलचेअर, वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. दिव्यांगांचा घरापासून मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका परिक्षेत्रातील मतदारांसाठी मोफत आॅटोरिक्षा सेवा तसेच मनपा अ‍ँम्ब्यूलन्स वाहनचालकांकडून मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला.या राहणार सुविधादिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता अ‍ँम्ब्यूलन्सची व्यवस्था सहा ठिकाणाहून करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर व्हीलचेअरचे नियोजन करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर प्रथमोपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. सहा ठिकाणी मोबाइल टॉयलेट व्हॅन ठेवण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शाळेत फर्निचर तसेच पाण्याची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर बालसंगोपन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.दिव्यांग, बहुविकलांग मतदारांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी मोफत वाहनसेवा पुरविण्यात येईल व स्वयंसेवक नियुक्ती करण्यात येणार आहे- संजय निपाणे, आयुक्त महापालिका

टॅग्स :amravati-acअमरावती