शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Maharashtra Election 2019 ; आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:35 IST

मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५, मेळघाट २६, अचलपूर २२ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या होणार आहेत.

ठळक मुद्देअशी आहे मतमोजणीची प्रक्रिया

सकाळी ५ वाजता मतमोजणी कर्मचाऱ्यांचे रॅन्डमायझेशन, ६ वाजता मतमोजणी प्रतिनिधींपुढे स्ट्राँग रूम उघडणे, सकाळी ७ वाजता टपाली व ईटीपीबीएस मतपत्रिका आणणे, ८ वाजता टपाली मतांची मोजणी, नंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रांमधील मतांची प्रत्येकी १४ टेबलवर मोजणी करण्यात येईल. सर्वात शेवटी मतदान केंद्राच्या चिठ्ठ्यांमधून पाच चिठ्ठ्या काढण्यात येऊन त्या पाच मतदान केंद्रांच्या ईव्हीएममधील मतांशी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची पडताळणी करण्यात आल्यानंतर आयोगाच्या परवानगीने निवडणूक निर्णय अधिकारी निकालाची घोषणा करतील.मतमोजणी फेऱ्यांचे सूत्रमतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५, मेळघाट २६, अचलपूर २२ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या होणार आहेत.जिल्हा ग्रामीणचा असा राहणार बंदोबस्तमतमोजणीसाठी सात डीवायएसपी, १६ पीआय, ६२ एपीआय, पीएसआय, ८७२ पोलीस कर्मचारी, ९४ वाहतूक शिपाई, २९ व्हीडीओ पथक व ७०० होमगार्ड राहणार आहे. स्ट्राँग रूमला त्रिस्तरीय बंदोबस्त आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी ७५ जवानांचा खडा पहारा आहे. यामध्ये पहिला स्तर सेंट्रलचे जवान, दुसरा राज्य दल व तिसऱ्या स्तरातील पहाऱ्याला स्थानिक पोलीस राहतील.

टॅग्स :amravati-acअमरावती