अमरावती : शासनाने कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम आरंभली. प्रारंभी एकूणच केंद्रांवर लस घेण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. फ्रंट लाईन वर्करनी लस घेऊन जनजागृती केली. प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, पोलीस अधिकारी आदींनी लस टोचली आणि नागरिकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकसुद्धा लसीकरणासाठी पुढे सरसावले आहे. मात्र, लसींचा तुटवडा जाणवत असल्याने ४५ वर्षांवरील ज्येष्ठांनाच लस देण्यास प्राधान्य आहे. आजमितीला मागणी अधिक आणि लस कमी, अशी स्थिती उदभवली आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळत असल्याचे वास्तव आहे.
---------------
जिल्ह्यात केवळ
लसीकरण
डोस शिल्लक :
--------
आतापर्यंत प्राप्त झालेले लसीकरण - ४५९०२०
फ्रंट लाईन वर्कर :३०२६
ज्येष्ठ नागरिक: २००१५३
४५ ते ६० वयोगट : १५९०९६
१८ ते ४४ : १८३६०
पहिला डोस : ९३३४
दुसरा डोस : ९०२६
लसीकरणासाठी प्रतीक्षितील लाभार्थी : ००
-----------------
आतापर्यंत झालेल्या लसीकरणात...
कोविशिल्ड : ३७०८३०
पहिला डोस-
दुसरा डोस :
-----------
काव्हॅक्सिन - ८८१९०
पहिला डोस
दुसरा डोस
---------
टक्के डोस वाया