शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काठेवाडींच्या गुरांवर वनविभागाची करडी नजर

By admin | Updated: June 27, 2017 00:13 IST

वनपरीक्षेत्राच्या आजूबाजूला राहुट्या करून जंगलात चराई करणाऱ्या काठेवाडींना वनविभागाने वनपरीक्षेत्रापासून दूर जावे, अशा सूचना केल्या आहेत.

नोटिशी बजावल्या : कारवाई करण्याचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कपोहराबंदी : वनपरीक्षेत्राच्या आजूबाजूला राहुट्या करून जंगलात चराई करणाऱ्या काठेवाडींना वनविभागाने वनपरीक्षेत्रापासून दूर जावे, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर काठेवाडींनी राहुट्या तयार केल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनादेखील वनविभागाने नोटिशी बजावल्या आहेत. चिरोडी, पोहरा, वडाळी, कोंडेश्वर, कारला, एमआयडीसी भानखेडा, बडनेरा या भागात काठेवाडींनी आपले बस्तान बसविले आहे. विशेष म्हणजे या काठेवाडींना स्थानिक शेतकरी प्रोत्साहन देत आहेत. वनपरीक्षेत्रात बंदी असताना संधी साधून काठीयावाडी आपली गुरे जंगलात सोडली जातात. मागील दोन वर्षांपासून वनविभाग काठेवाडींवर कारवाई करीत असल्याने ते धास्तावले आहेत. मागील वर्षी वनविभागाने काठेवाडींच्या २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या, १२ वासरे जप्त करून त्यांचा लीलाव करण्यात आला होता. यासोबतच त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली होती. यावर्षी देखील उपवनसंरक्षक हेमंत कुमार मिना यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. पोहरा, चिरोडी व वडाळीचे वनपालांनी वनरक्षक व वनमजुरांना काठीयावाडींच्या गुरांवर लक्ष केंद्रित करून त्यांची गुरे वनपरीक्षेत्रात चरताना दिसल्यास जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती चांदूर रेल्वेचे वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली. औषधीयुक्त वनस्पती नष्टमार्डी, भिवापूर, कारला, चिखली, माळेगाव या भागात काठेवाडींची गुरे येत नसली तरी देखील या भागात मेंढ्या चराईसाठी पाठविल्या जात असल्याने या भागातील वनऔषधी नष्ट होत आहे. शिवाय अवैध चराईमुळे जंगलांचे सौंदर्य नष्ट होत आहे.