शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मेळघाटातील १३४ मतदान केंद्रांंवर पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:09 IST

मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्कक्षेत्राबाहेर असलेल्या १३४ मतदान केंद्रांवर परतवाडा येथून मंगळवारी दुपारी ६०० मतदान कर्मचारी असलेली पथके विविध वाहनांमध्ये रवाना करण्यात आली. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीद्वारे जोडण्यात आले. मेळघाटातील मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला रवाना करण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल प्रामुख्याने उपस्थित होते. उर्वरित २२१ मतदान केंद्रांवर बुधवारी निवडणूक पथकांना पाठविले जाणार आहे.

ठळक मुद्देआयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित : ६०० कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्कक्षेत्राबाहेर असलेल्या १३४ मतदान केंद्रांवर परतवाडा येथून मंगळवारी दुपारी ६०० मतदान कर्मचारी असलेली पथके विविध वाहनांमध्ये रवाना करण्यात आली. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीद्वारे जोडण्यात आले. मेळघाटातील मतदान कर्मचाऱ्यांच्या पथकाला रवाना करण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल प्रामुख्याने उपस्थित होते. उर्वरित २२१ मतदान केंद्रांवर बुधवारी निवडणूक पथकांना पाठविले जाणार आहे.मतदान कर्मचारी, सुरक्षा पथक, वनविभागाच्या वॉकी टॉकी व वायरलेस असलेल्या वाहनांचा ताफा सकाळी १० वाजतापासून मतदान केंद्रावर जाण्यासाठी रवाना करण्यात आला. येथील फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या प्रांगणातून दुपारी ४ वाजेपर्यंत ही मतदान पथके पाठविण्यात आली. मेळघाट विधानसभा मतदारसंघात ४० झोनल अधिकारी पथक ठेवण्यात आले आहेत.पोलीस, होमगार्ड आणि वन कर्मचाऱ्यांचा मतदान पथकात समावेश आहे. मंगळवारी ५७ क्रूझर, ५४ टाटा सुमो, सात मिनीबस, परिवहन महामंडळाच्या ३० बसगाड्यांमधून या पथकांना रवाना करण्यात आले. यंदा लोकसभा निवडणुकीत अद्ययावत उपकरणांचा वापर केला जात आहे. त्याअनुषंगाने अधिकारी-कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.जीपीएस आणि वायरलेसद्वारे नोंदमेळघाट विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता परतवाडा येथून वाहने रवाना करण्यात आली. त्या प्रत्येक वाहनाला जीपीआरएस यंत्रणा लावण्यात आली. त्यामुळे वाहन कुठपर्यंत पोहोचले, कुठे थांबले आदी सर्व माहिती या प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती