शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019;मुख्यमंत्र्यांच्या सभेत प्रकल्पग्रस्तांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:07 IST

शासन - प्रशासन प्रलंबित समस्यांची दखल घेत नसल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना रविवारी सायंकाळी काळे झेंडे दाखविले. त्यावेळी भाजपसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मारहाण केल्याने हलकल्लोळ माजला.

ठळक मुद्देकाळे झेंडे दाखविले : भाजपक्षाकडून गोंधळ शमविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शासन - प्रशासन प्रलंबित समस्यांची दखल घेत नसल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना रविवारी सायंकाळी काळे झेंडे दाखविले. त्यावेळी भाजपसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मारहाण केल्याने हलकल्लोळ माजला.युतीच्या प्रचारार्थ रविवारी स्थानिक नेहरू मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा होती. सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुख्यमंत्री बोलण्यास उभे होताच विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने सभामंडपातच काळे झेंडे दाखविले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा, अशा घोषणा त्यांनी दिल्या. दरम्यान युतीचे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे धावले व त्यांनी प्रकल्पग्रस्तांना मारहाण केली. यात सभामंडपात चांगलाच गोंधळ माजला. पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजपक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी व अन्य पदाधिकाऱ्यांनी हा गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत प्रकल्पग्रस्तापैकी एक असलेल्या पंकज वाघाडे याला अधिक मार लागला. पोलिसांनी मनोज चव्हाण, विकास राणे, प्रमोद भाकरे, सुनील भाकरे आदी चार ते पाच प्रकल्पबाधितांना ताब्यात घेऊन परतवाडा ठाण्यात आणले. आम्हाला नुसते आश्वासन दिले. आमच्याशी चर्चा केल्या. मात्र न्याय मिळाला नाही, सबब, आम्ही काळे झेंडे दाखविल्याची प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती