शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केशव कॉलनीसह तीन वाईन शॉपला टाळे

By admin | Updated: April 28, 2017 00:15 IST

जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या धडाकेबाज निर्णयानुसार केशव कॉलनीतील आनंद लिकर्ससह

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १३ देशी दारू दुकानांना सील, शहरात खळबळ, नागरिक आनंदले अमरावती : जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या धडाकेबाज निर्णयानुसार केशव कॉलनीतील आनंद लिकर्ससह शहरातील इतर तीन वाईन शॉप आणि १३ देशी दारू विक्री दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सील केलीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर शहरभरातील त्रस्त महिला व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने शहरातील १८ दुकाने स्थलांतरित करण्याचा अहवाल दिल्यामुळे या कारवाईला निर्णायक रूप प्राप्त झाले. केशव कॉलनी परिसरातील आनंद भामोरे यांच्या वाईन शॉपनजीक वर्षानुवर्षे असह्य गुंडगिरीचा त्रास नागरिकांनी सहन केला. नागरिकांच्या तक्रारींनंतर ‘लोकमत’ने या अन्यायाविरुद्ध वारंवार आवाज बुलंद केला. ‘लोकमत’चे यश, अभिनंदनाचा वर्षाव जेथे अन्याय, तेथे ‘लोकमत’ या भूमिकेतून केशव कॉलनीतील नागरिकांनी पुकारलेल्या लढ्याला ‘लोकमत’ने नीडरपणे सातत्यपूर्ण बळ दिले. दबाव वा प्रलोभनाला कधीही न जुमानणाऱ्या सामान्यांच्या ‘लोकमत’ने सामान्यांचा लढा उचलून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ‘लोकमत’ची दखल घेतली आणि दारू दुकानांना सील ठोकले गेले. त्यामुळेच कारवाईनंतर आंदोलनकर्त्यांनी ‘लोकमतचे खासे आभार मानले. लोकमतवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.